माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

आता हाकेच्या अंतरावर आहे सव्विस.तसं सव्विस म्हटलं की सव्विस जानेवारीच आठवायची. अगदी पार शाळेपासून ते नंतर कामावर जायला लागेपर्यंतची. पण आजकाल नुस्तं सव्विस म्हटलं तरी बरंच काही आठवतं...

शाळेत असताना खरं सांगु का एक पंधरा ऑगस्ट झाल्यावर पुन्हा सव्विस जानेवारी का? हा प्रश्न नेहमीचाच होता. प्रजासत्ताक झालो म्हणजे काय झालो हे आताही कळतंय असं नाही.पण जाऊदे ती चर्चा नको. प्राथमिकला असताना सव्विस जानेवारीला फ़क्त झेंडावंदन, भाषणं आणि अर्थातच नंतर मिळणारा खाऊ हे जास्त आठवतं. पण माध्यमिकला आधीपास्नंच कवायतीची तयारी करून घेतली जायची आणि ती माझी ...
पुढे वाचा. : त्या सार्‍या सव्विस....