माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


काल रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मी पाहिले कि मी “सहजच” आकाशात “बेधुंद” होऊन उडत होतो. वरतुन मला “एक बिन भिंतीचे घर” दिसले. त्या घराच्या समोर एक मोठी फळी लावलेली दिसली ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेले होते “मराठी ब्लॉग विश्व” त्या घराच्या अंगणात जिकडे तिकडे “पाला पाचोडा” ...
पुढे वाचा. : माझे स्वप्न