काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतःमधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन जाउन खुप खर्च करणे, किंवा फार तर एखाद्या सिनेमाला तिला घेउन जाणे, किंवा साडी , ड्रेस, जिन्स घेउन देणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते पुर्ण चुकीचे आहे..  पण खरंच असं असतं कां?? स्त्रियांच्या रोमॅंटीझम च्या कल्पना काय बरं असतात??

एम ऍंड बी मधे कसे मस्त रोमॅंटीक प्रसंग असायचे? तसंच काही तरी ...
पुढे वाचा. : रोमॅंटीक आयडीयाज..