अद्वैतुल्लाखान तुमची... अहो तो बिचारा सल्ला मागतोय आणि तुम्ही पार पार ईकडून तिकडे नेलेत की..

असो, मीमराठी- आपण डब्लूडब्लूडब्लू.iwantsixpackabs. कॉम वर पहा... बहुदा मदत होईल...

बाकी खाणे तेव्ढे काबुत ठेवता आले तर पहा.. आणी बाकीदेखिल व्यायाम चालू ठेवा...

कुठलेही प्रथिने रोजच्या पदार्थातूनच मिळवा, उगाच अनावश्यक गोळ्या वा पावडर घेऊ नका
 मान्य !!

व्यायामात धावणे, पोहणे (फ्री स्टाइल) .. ह्याबरोबरीने सायकलींग पण करत चला...  !!