संमिश्र प्रतिक्रिया असल्या तरी एकदा नक्की पहा... निदान पै. गुणा आणि नाच्या ह्यातल्या फरकासाठी अतुल ने घेतलेल्या मेहनतीसाठी.. अनेक दिवसानी किशोर कदम ला साजेशी भुमिका मिळाल्याने... आणि प्रामुख्याने फक्त कलेपायी/छंदापायी रोजच्या जबाबदाऱ्या टाळणार्या माणसाचे कसे होते ते पाहायला तरी नक्की जा...
१० बकवास हिंदी सिनेमे पाहून पुन्हा दिग्दर्शकाला शिव्या देत बाहेर पडण्याचे कष्ट आपण नेहमीच घेतो...मग मराठीसाठी हे का करणार नाही.... ? शिव्या देऊ नका फारतर... पण सिनेमा तर बघा...मराठी माणुस मराठी सोडून हिंदी जास्त बघतो... कितिका फालतू असेना.. असे ऐकायला येऊ नये... एवढचं !!