अभिनव विचार (Abhinav Vichar) येथे हे वाचायला मिळाले:
(सत्य घटनेवर आधारित)
"ठाण" शत्रूच्या तलवारीचा वार तलवारीवरच घेतला. दोन पाती एकमेकांनवर विजेच्या वेगाने आदळली. लगेच मी परतीचा वार केला आणि सापकन एकाच मुंडक उडवल. जोरात ललकारी फोडली - "हर हर महादेव", आणि पुन्हा गनिमांवर तुटून पडलो. तानाजीराव आवेशाने लढत होते. समोर येणारा प्रत्येक गनिम तालवारीच्या एकाच वाराने कापुन काढत होते. "आज माग हटायच नाय, गड घेतल्याबिगर राजास्नी तोंड दाखवायच नाय", तानाजीराव मधेच ओरडले आणि पुन्हा गनिमावर तुटुन पडले. सगळे मावळे आजुनच आवेशने लढु लागले. मला एकाच वेळी चार गनिमांनी घेरल होत. मी रपारप तलवारीच पात ...
पुढे वाचा. : महाराज मला क्षमा करा !!!