दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
२-३ वर्षांपूर्वीच्या सवाई मध्ये घडलेला किस्सा. कोणीतरी गात होते. अनु दुर्दैवाने गाणाऱ्याचा मूड नव्हता की प्रेक्षकांचा मूड नव्हता की वेळच खराब होती काय जाणे, पण कार्यक्रम काही रंगत नव्हता. तेव्हा एका मित्राने मस्त डायलॉग मारला. ‘काय रे चायला, काय तो माणूस स्टेज वरती एक पोतं भरून बोरं घेऊन बसलाय. आणि एक एक निवडून निवडून मारतोय…:).’ कॉलेज मध्ये असताना असाच बोअर करण्यासाठी एक युक्ती काढली होती. कुठे ही जायचे असेल आणि मित्र म्हणाला की काम आहे जरा नंतर जाऊ किंवा बीसी वर बसलो असू आणि लेक्चर असेल किंवा काहीही ऑकेजन ज्यामध्ये टाईम पास ...
पुढे वाचा. : गोष्ट? काहीच्या बाही… वाचून तर दाखवा…..