१. सारखेच अंतर चालणे व धावणे यात फरक आहे का ? 

२. ५ किलो वजन १० वेळा उचलणे व १० किलो वजन ५ वेळा उचलणे यात कोणते अधिक फायदेशीर ? (वजने उदाहरण म्हणून घेतली आहेत)

३. सायकलने फक्त पायाचाच व्यायाम होतो, हे खरे आहे का ?