दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:


26 जानेवारी…? एक मित्र सकाळी म्हणाला, ‘भारतीय प्रजासात्तक चिरायू होवो.’ मी चुकून उत्तरलो – ‘सेम टू यू’..:)

जोक्स अपार्ट. शुभेच्छा….मात्र यावर पण आत्ता खर तर खरमरीत लिहायची इच्छा होत आहे…आपल्या सगळ्यांना तर १९४७ ते १९५१ मधल्या सगळ्या प्रिय-अप्रिय घटना पण माहित आहेत. २६ जानेवारीचे महत्व अधोरेखित आहे. त्याबद्दल सांगायची गरज नाही. प्रजासत्ताक दिवस या शब्दाचा खरं अर्थ माहित असण्यासाठी १९४७ ते १९५१ चा इतिहास वाचला पाहिजे. मग जेवढा अभिमान आत्ता वाटतो आहे तेवढाच नंतरही वाटतो का ते बघा. असो.

ही पोस्ट लिहित आहे ती २६ जानेवारी चे ...
पुढे वाचा. : अपरिचित २६ जानेवारी