शिवरायांवर रचलेले काव्य... येथे हे वाचायला मिळाले:

हिंदवी स्वराज्याचा जनक । लोकनायक ।

राष्ट्रपाईक । छत्रपति शिवाजी महाराज ॥

जगत् युग पुरुषाचा ताज । महामानवी आत्मतेज ॥

तो सत्त्वगुणांचा चंद्र । जनीं राजेंद्र ।

रणीं महारुद्र । त्रिगुणसंपन्न तीव्रबुद्धी ॥

राजकर्तव्य दक्ष नृपती । जगांतिल महान् मुत्सद्दी ॥

चाल

साम्राज्यशाहीचें प्रस्थ उभ्या अवनीत ।

आन् आदिलशाही मोगलाई देशांत ।

ह्या राहुकेतूंच्या जबरदस्त ग्रहणांत ।

हा भारताचा भास्कर । सह्याद्रीवर ।

खुले प्रखर । स्वराज्य नाथ ॥

चाल

...
पुढे वाचा. : पुरोगामी छत्रपती (पोवाडा) – शाहीर आत्माराम पाटील