आधुनिक कर्ण येथे हे वाचायला मिळाले:

आज भारत प्रजासत्ताक होवुन ६० वर्ष झाली आहेत आणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवुन ५० वर्ष होत आली आहेत. तरीही ज्या समस्या राज्य निर्मीतीच्या वेळेला होत्या त्याच समस्या कमी अधिक प्रमाणात आज हि तश्याच आहेत. त्याच समस्यांबद्दल मला आज माझे मत मांडायचे आहे.

१. भ्रष्टाचार -

२२०० वर्षा पुर्वी आर्य चाणक्य यांनी त्यांच्या कोटिल्य अर्थशास्त्रामधे लिहिले आहे, "ज्या प्रकारे तळ्यातील मासे पाणी कधी पितात ते कळत नाही त्याच प्रकारे सरकारी अधिकारी पैसे कधी खातात ते कळत नाही". आज २२०० वर्षा नंतर ही वाक्य जसेच्या तसे लागु पडतं. ...
पुढे वाचा. : महाराष्ट्रा पुढच्या समस्या