आदरणीय प्रशासक,

'मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं' चांगलं जरी वाटलं तरी लय तुटते आहे असं वाटतं. शिवाय मराठी माणसाच्या साहित्य प्रेमी, कलोपासक वृत्तीचे दर्शन त्यातून होत नाही.

हेच जर 'मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मोत्याची कणसं' असं केलं तर त्यांत लयही आहे आणि  'मोत्याची कणसं' हे 'मराठी मती'चे विशेषणही सार्थ वाटते....... पहा पटतय का.