सॉसपॅन झकास.

नशीब GSCC ने असे काही उपकरण  नाही काढले की कामात असताना आपण काही असे काही  अनइथिकल असे विचार/ कल्पनाविलास करआयला लागलो  की, त्यांना वास येईल!

'अग बाई अरेच्चा' सिनेमा पाहिला नसेल तर जरूर पाहा.

सुधीर कांदळकर