शब्द असायला हवा होता. चू. भू. द्या. घ्या.लेख छान आहे. वारुणीपुराण आवडलें. मुंबईतला प्रेसिडेंट हॉटेलमधला एकमेव लायब्ररी बार हल्ली हल्लींच दोनेक वर्षांपूर्वीं बंद झाला हें ठाऊक असेलच.सुधीर कांदळकर