मुंबईतही अस्सेंच आहे बरें का. फक्त शिकवणी न ठेवल्यास गुण कमी देण्याचा बेरडपणा मात्र अद्याप आलेला नाहीं. तरीही शिकवणी न ठेवणारीं मुलें देखील पहिला क्रमांक मिळवतात. पण यामागें शिक्षकाच्या सौजन्यापेक्षां त्या स्थानिक पालकांची भीतीच जास्त असावी.
सुधीर कांदळकर