टिकवली आहे. भटियार नें रेंगाळलेली सकाळ चांगली दाखवली. फ्लॅशबॅक चांगला वापरला आहे. कथेची मांडणी सुबक नेटकी. धूम्रपानाचीं वर्णनें शक्यतो टाळावींत. अर्थात हे माझें वैयक्तिक मत.

पुढील लेखनास शुभेच्छा

सुधीर कांदळकर