क्षणभर मिनूच्या काळजीनें मीही हललों. लक्ष्मीच्या मनाचा ठाव नेमका घेतला आहे. अशी माणुसकी दाखवणारीं माणसें अजूनही आहेत. दोन आठवड्यापूर्वीं माझा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हां मलाही अशीच अनपेक्षितपणें रेलवेंत, बसमध्यें मदत मिळाली. सुधीर कांदळकर