'उल्हसित' असा शब्द मराठी वा संस्कृत शब्दकोशात मिळाला नाही.

'उल्लसित' असा शब्द आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशात येथे मिळाला.

मराठीतला 'उल्हास' हा शब्द 'उल्लास' चे अपभ्रष्ट रूप असावे असे येथे सुचवल्यासारखे दिसते. शिवाय 'उल्लसित' हा शब्दही त्याच पानावर वाचायला मिळाला.

मराठीत 'उल्हासित' असे लिहावे लागेल की काय असे वाटते.

चू. भू. द्या.  घ्या.