कष्ट पडले खरे.. पण, मी माझ्यासाठी एक समीकरण मनात ठेवलेले आहे : समज = वर्तमान  उणे वय! अशा विषयामुळे बदलत्या जगाबरोबर राहाण्याचा प्रयत्न करायला मिळतो, हे काय कमी ! श्रावणजी आणि आंतरजालाचे आभार.