चांगला लेख. आमचे पिताश्री घर बांधत होते तेव्हाची आठवण झाली. असेच टप्प्याटप्प्याने बांधले घर. तेव्हा सलग ७/ ८ वर्षे नुसता घर हा एकच विषय चालू असायचा. पैसे कुठून जमवायचे, काय करायचे, कोणी कसे केले आहे. डबर कुठे स्वस्त मिळतो.. वगैरे.