माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

(भाग १ वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.)
पोलिस इनिस्पेक्टर रमाकांत जाधव मला समजावण्याचा प्रयत्न करत होते. डोकं फुटायची वेळ आली होती.
“अहो पण घरात कोणी नव्हतंच..” मी परत एकदा त्राग्याने म्हणालो.
मुंबई पोलिसांची कर्तव्यदक्षता हा फारच अभिमान वाटावा असा प्रकार आहे. मी विमानतळावर उतरून घरी यायच्या आत पोलिस हजर.
“आणि कुणीचं कसं काहीचं पाहिलं नाही? कुणालाच आवाज आला नाही?” मी हताश होत म्हणालो.
’गोल्डन हेरीटेज’ या मी रहात असलेल्या १२ मजली बिल्डींगच्या बाहेर बघ्यांची ही तोबा गर्दी उसळली होती.
मी लांबूनच पाहिले तर पोलिसांच्या गाड्या, ...
पुढे वाचा. : सोबती – भाग २