औरंगजेबाच्या मुलीने डाक्क्याच्या मलमलीच्या तलम पोतीच्या ६(की ७? )साड्या नेसूनसुद्धा त्या पुरे पडल्या नव्हत्या हा इतिहास आहे.
बरोबर. हे फार वर्षांपूर्वी, बहुधा इलियट आणि डाउसनच्या कुठल्याश्या खंडात, खातरजमा करण्यासाठी वाचलेले आठवते. झेबुन्निसाने झिरझिरीत वस्त्र घातलेले पाहून तिचा बा तिला रागावलाही होता. त्यावर मी एक नसून सात कुडते (साड्या?) घातलेले आहेत असे तिने तिच्या तीर्थरूपांना सांगितले.