दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
एक इंग्रजी विडंबनकार होऊन गेला. चार्लस चर्चिल म्हणून…तो म्हणतो कसं – विनोद ही फार गंभीर बाब आहे…:)
किती प्रयत्न करू? लाईट लिहिणे सोप्पे नाहीये हो…लोकहो म्हणून सांगतो, विनोदवीर हा मला साहित्यातला खरा वीर वाटतो…साहित्यच कशाला फ़क़्त? नाटक घ्या, सिनेमा घ्या, गाणे घ्या…क्वालिटी हसवणे ही सोप्पी गोष्ट नाहीये. खूप लोक प्रयत्न करतात पण बऱ्याचदा लक्ष्या आणि अशोक सराफ चा सिनेमाच होऊन जातो….विनोदाला हसावे की विनोदावर हसावे तेच कळत नाही.
मराठी साहित्याच्या इतिहासात खूप मोठे मोठे विनोदवीर होऊन गेले आहेत. प्रत्येकाची शैली वेगळी, ढब ...
पुढे वाचा. : शिक्षण? की विनोद???