मनाला आत्मपरीक्षन करायला लावते

वाट पाहुनी मेला बाप आपला जेव्हा
वेगळ्याच खांद्यांनी भार ओढले होते

आजही चुलीपाशी पीठ शोधते आई
मी जिचे स्वतःसाठी दूध शोषले होते

सुंदर