बालार्क,बृहदीश,ब्रह्मणीश,ब्रह्मणस्पति,ब्रह्मन,वागीश,वाचस्पति,वितान,विलोल,विनीत, विनत, विनम्र, विपश्यन, वीतराग,व्यालोल ही नावे आतापर्यंतच्या प्रतिसादात  समाविष्ट झालेली आहेत काय? ह्यातली काही थोडीशी क्लिष्ट आहेत खरी पण संग्राहकास उपयुक्त.