शिकवणी न ठेवणारीं मुलें देखील पहिला क्रमांक मिळवतात. पण यामागें शिक्षकाच्या सौजन्यापेक्षां त्या स्थानिक पालकांची भीतीच जास्त असावी.अभिनंदन त्या मुलांचे आणि पालकांचेही.......