Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


आता म्हणाल पोस्टला नाव ’मित्र- मैत्रीणी’ न देता फ्रेंड्स का दिलेय? (म्हणाला नसाल तरी आणि असाल तरी………….कारण ऐका…) ’फ्रेंड्स’ नाव यासाठी कारण मी ही पोस्ट ज्यांच्या मुळे लिहीतीये त्यांना ’मित्र- मैत्रीणी’ कळत नाही………त्यांना कळते ते म्हणजे फक्त friends……

खरं तर मला या शब्दाची कायम गंमत वाटते…..कारण हा शब्द ’तो’ किंवा ’ती’ यासाठी वेगळा नसतो त्यामुळे  ’अमुक ढमुक फ्रेंड आहे….’ म्हटल्यावर भुवया जरा कमी उंचावल्या जातात. असो, मुद्दा वेगळा आहे, तर माझे हे सगळे नवे कोरे फ्रेंड्स आहेत माझ्या लेकिच्या शाळेतले वय वर्षे ३ च्या आसपासचे ...
पुढे वाचा. : फ्रेंड्स……….