उत्खननः
धाय धाय रडणे असा शब्दप्रयोग नसून तो धायी धायी रडणे असा आहे असे मला वाटते. धायी ही सप्तमी विभक्ती असावी. त्यामुळे आतून आतून, अगदी हृदयातून (हृदयापासून नव्हे) रडणे असा अर्थ असावा.