मन उधाण वार्याचे... येथे हे वाचायला मिळाले:
पोस्टच्या नावावरुन तर कळलच असेल इट्स समथिंग अबाउट कोल्हापूर…
खरय, मागच्या वर्षी मी अनुभवलेल कोल्हापूर आणि सांगली शब्दात मांडायचा प्रयत्न करतोय आज. ब्लॉगिंगचा कीडा मला हल्लीच चावल्याने हा प्रपंच तब्बल एक वर्षानंतर करतोय. ते दिवस कधी विसरता तर येणारच नाहीतच, त्याच्या आठवणी लिहून काढायचा हा छोटा प्रयत्न. पोस्ट थोडी घाईत लिहतोय काही चुका झाल्या असतील तर मी उद्या नक्कीच सुधारेन.
माझे सगळे मित्र तर म्हणतात की सुहासचा पाय घरात टिकत नाही, नुसता फिरत असतो, ह्याला घरी काही बोलत नाहीत का etc etc..कारण वीकेंड म्हटला की आम्ही (मी, ...
पुढे वाचा. : कोल्हापूर