भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

उन्हाळ्यात बिडीपत्ता तोडुन झाल्यावर आमच्या हातात ब-यापैकी पैसे यायचे. एकदा बिडीपत्त्याचे पैसे आले कि गावाकडे हाटाला ( आठवडी बाजार) जाणा-यांची लाट येते. हे दिवस म्हणजे वर्षभरात जी काहि खरेदीची स्वप्नं बघितलेली असायची ते खरे होण्याची वेळ होय. खरंतर मे महिन्यात विदर्भात जी काही कडक उन असते त्याला बघता बाहेर जाण्याचं धाडस करण खुप अवघड गोष्ट आहे, पण आमच्या गावात मात्र हे जणु उत्सवाचे दिवस असतात. ४५-४६ तापमानात दुपारचे बारा वाजता बाजाराला जाणारी माणसं दिसतात.

ट्रकनी प्रवास
पानं तोडुन संपल्यावर येणा-या पहिल्या सोमवारी तर पेरमिलीला ...
पुढे वाचा. : चिंदी बाजार