स.न.वि.वि. येथे हे वाचायला मिळाले:
आजपर्यंत एखाद्-दोन अपवाद वगळता माझे आणि शिक्षकांचे संबंध फारसे चांगले नव्हते. आमच्या शाळेत एक एक मास्तरांचे काही विशेष असे गुण होते. मुलांच्या जश्या बॅचेस शाळेत पाऊल ठेवतात किंवा पास होऊन बाहेर पडतात तश्या आमच्या नवीन बॅचने शाळेत पाय ठेवला तेव्हाच्या बर्याचश्या मास्तरांनी आधी हाय खाल्ली आणि ते नंतर पेंशन खायला लागले. बीएड * होऊन बाहेर पडलेल्या अनेक तरुण ताज्या दमाच्या शिक्षकांच्या उत्साहाचे आम्ही बळी ठरलो. ...