धातूमधून तार निघण्याच्या गुणधर्माला इंग्रजीमध्ये डक्टिलिटी व धातूला डक्टाइल असे म्हणतात.
------ तार निघण्याच्या नव्हे तर ताणता येण्याच्या (ताणून बारीक तार करता येण्याच्या) धातू वगैरेंच्या क्षमतेला डक्टिलिटी वा मराठीत तन्यता म्हणतात (ठोकून पत्रे करता येण्याच्या क्षमतेला वर्धनीयता म्हणातात). धातूला डक्टाइल म्हणत नाहीत तर तन्यतेच्या गुणधर्मामुळे धातू तन्य (डक्टाइल) असतो.