माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
काल दिवाणखान्यात ऑफिसचे काम करत बसलो होतो. टी.व्ही. चालू होता. झी मराठी असावं बहुधा. ’जॉन्सन ऍंड जॉन्सन’ साबणाची जाहीरात लागली होती.
कानावर शब्द पडले, “परद्यात (पडद्यात नव्हे..) राहू दे, परदा ना उठवू दे” डोकंच फिरलं. काय हे मराठीचे धिंडवडे??
मूळ हिंदी जाहिराती मराठीत आणताना भाषेचे नियम किंवा भाषेचा लहेजा नको का सांभाळायला? “परदा ना उठाओ” चं भाषांतर “परदा ना उठवू दे” असं???
प्रसार माध्यमातून लावली जाणारी मराठीची वाट पाहीली की आजकाल मला ...
पुढे वाचा. : अशुद्ध मराठी - १