वा, महेशराव. उल्लसित हाच संस्कृत शब्द असल्याने तोच वापरणे योग्य असे वाटते. चू भू द्या घ्या.
आमच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद.
आपला(आभारी) प्रवासी