सगळ्या द्विपदी आवडल्या, पण,

पडेलही उन्मळून माझे क्षणात अस्तित्व वाळके

निदान घावामध्ये तुझ्या पण हवी जराशी तरी चमक ..  मस्त.

फक्त 'चमक' ऐवजी 'धमक' बरे वाटले असते का?