अरुन्धती कुलकर्णी,
तुम्ही ह्या लेखाचे लेखन / संपादन करतेवेळी वापरलेल्या न्याहाळकाची (ब्राउझर उदा. आयई, फायरफॉक्स वा क्रोम वगैरे) माहिती कृपया द्यावी. काही ठिकाणी अयोग्य पद्धतीने ओळी का तुटत आहेत ते तपासून पाहावयाचे आहे. (आता दुरुस्ती केलेली आहे.)
कळावे.