@प्रशासकः माझा ब्राउझर फायरफॉक्स आहे. ओळी फक्त तुटतच नाहीत तर अधून मधून शब्द पण मी 'एंटर' कमांड दिली की आपोआप गायब होतात.
कुठे जातात तेच कळत नाही. काही उपाय?