आम्हाला आमच्या बसचालकाचे कौतुक वाटत होते. कारण एवढे मोठे अंतर कोठेही
फारसे न थांबता, विश्रांती न घेता गाडी हाकणे, आडवाटा धुंडाळणे,
जमावापासून बसचे शिताफीने रक्षण करणे ह्या सोप्या गोष्टी नव्हत्या.
खरोखर. सग्ळे वर्णन वाचताना तुम्हा मुलींची काळजी तर वाटत होतीच पण ड्रायव्हरची ही चिंता वाटत होती. कारण तो तर सर्वात पुढून दिसतो. आणि एकवेळ स्त्रियांचे ऐकतील पण दंगलखोर पुरुषमाणसाचे ऐकणार नाहीत असे वाटते.
फार मस्त चित्तथरारक वर्णन केले आहेत तुम्ही. (नैनीताल सारखा हा लेखही मस्त आहे.)