"ठसठसत राहतात खोलवर काही जखमा,
सलत राहते कुठलीशी एकलकोंडी व्यथा.

उरात कैद काही हळव्या प्रीतीचे हळवे क्षण,
आणि तुझं मला आपलं माणनारं मनं.
...
निद्रिस्त दुख: त्यांची, बोजड आठवणी काही,
जोडलेली नाती काही अन तुटलेले सोबती काही."                       ... छान लिहिलंत !