तो नव्याने घांव देण्या, घेतली कोणी सुरी.
ऐवजी
तो नव्याने वार करण्या, घेतली कोणी सुरी ... हे कसे वाटेल?
तसेच
बोललो असतो तरीही! बोललो नसतो तरी!
बोललो जर मी तरी वा बोललो नाही तरी!
असे केलेत तर ईकाराचे यमक साधता येईल, असे वाटते.