काय माहिती... जिला नमेन त्याच मूर्तिनेमाणसापुढेच हात टेकला असेल तर?
अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर? ... व्वा !