काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना जोपर्यंत अनपेक्षीत पणे एखादी साईट समोर एखादी अनपेक्षीत पणे येत नाही, तो पर्यंत येत नाही.
कालच ,सर्फिंग करतांना एक साईट दिसली. स्वतःचा बिझिनेस प्रमोट करण्यासाठी असलेली ही साईट बघुन खुप कौतुक वाटलं. आणि अगदी तळागाळातल्या वर्गाला पण इंटरनेटचं महत्व समजतं हे बघुन आश्चर्य वाटलं. कुठली साईट?? सांगतो पुढे ..
आजच्या दिवसात इंटर्नेट जे अगदी ...
पुढे वाचा. : इंडीया शाइनिंग