लव की अरेंज्ड ? कुठले लग्न चांगले ? कोण ठरवणार ? तुम्ही काय म्हणता ?
गप्पा मारता मारता सहज लक्षात आले की ज्यांनी कधी नि-स्वार्थ प्रेमच कधी केले नाही ते लोक नेहमी प्रेमाला नावं ठेवतात. मी मुद्दाम नि-स्वार्थ शब्दाचा उपयोग केला...कारण ... पुढे वाचा. : लव की अरेंज्ड ? कुठले लग्न चांगले ? कोण ठरवणार ?