चतुर्शिंगीच्या त्या उतारावरी यदा पाऊले खूप त्वा मारिली तदा नेत्र झाकून किंचाळलोतुझ्या स्कंधी अन् मान म्या टाकिली