काही गोष्टी अशा असतात

     त्या परत परत आठवतात

 आजच्या सुकलेल्या डोळ्यात

     कालचेच पाणी दाटवतात