ग्रामीण विभागातील लग्न पद्धती बरीचशी बदलत चालली आहे. ग्रामीण विभागातील पारंपरिक लग्न पद्धतीचे जागी आता "आदर्श लग्न पद्धती" जागा घेत आहे, यामध्ये मुलगी बघायला गेल्यानंतर मुलामुलीची पसंती झाल्यास त्याच दिवशी लग्नाचा समारंभ उरकतो. त्यामुळे मान-पान, रूसवे-फुगवे अश्या पद्धती कमी होत आहेत. एवढे सगले चांगल होत असताना मात्र हुंडारूपी राक्षचाचा जीव जायला थोडा वेळ लागेल हे मात्र नक्कीच.