प्रवीण धोपट येथे हे वाचायला मिळाले:

पुर्वप्रसिध्द्दी- नवाकाळ # संपादक- जयश्री खाडीलकर-पांडे # जानेवारी-२०१०

महाराष्ट्र म्हणजे काय. मराठी माणूस म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला लागलो की, आपली भाषा, आपली संस्कृती, आपला इतिहास, आपल्या परंपरा आणि त्यातून जन्माला येणारी अस्मिता या सर्वांचा उल्लेख येणं स्वाभावीक असतं. अलिकडच्या काळात मराठी माणूस किंवा महाराष्ट्राची भाषा, संस्कृती, इतिहास आणि परंपरां याला एक विषेश महत्त्व आलेलं आहे.
खरंतर याच्या विकासासाठी राज्य भाषा विकास संस्था, सांस्कृतीक खातं, सरकारी गॅझेट, ईतिहास संशोधन मंडळ या राज्य सरकारकडून स्थापन ...
पुढे वाचा. : विनाकष्ट जय महाराष्ट्र !