छान गझल! उसाचा शेर खूप सुरेख आहे. तसाच कैदेचाही.
साईटसवरील सॉफ्ट्वेअरमुळे अनेकदा काही लघू, गुरू बिनसतात.
आज जवळून पाहिला, मीही पशू माझ्यातला - जवळून
लावले त्यांनी दिवे आपापल्या गावांमध्ये - गावांमध्ये
सर्वात सुरेख शेर मात्र हा:
एकदा केली मनावर मात मेंदूने जरा
तेवढ्यानेही किती आयुष्यभर तो मातला