काय पण भाषा! अगदी प्रवाही आणि हसू येईलशी! असेच लिहा पुढच्या प्रवासाची वर्णनं....

आमचंही असं होतं कधी कधी.. चांगला दिसणारा चिवडा मारे घेतला तर घरी तस्साच पडतो आणि कुणाला आवडत नाही!

अगदी मनातली (आणि म्हणूनच जनांतली) गोष्ट!