एका कुरुप किटकाला सुद्धा

           नाजुक  फूल जवळ करतं

त्याचाच वरदहस्त घेउन

       स्वतःचं सुंदर फळ करतं